विघ्नेश्वर मंत्र
 

विघ्नेश्वर भगवान, गणेश भगवान ज्यांची वक्र (वाकडी) आकृती आणि विशाल देह आहे।
ज्यांचा करोडो सुर्यासारखे आभामण्डल(तेजस्वी, ओजस्वी) आहे।
असे परम कृपालू प्रभ तुम्ही माझ्या कार्याला यश ध्यावे सगळ्या विघ्न बाधा चा नाश करावा।
सगळे कार्य विघ्नेश्वर भगवानाच्या कृपेनी सदासर्वदा निर्विघ्नता पूर्वक सम्पन्न व्हावे पार पाडावे।