| ही प्रार्थना भारतीय प्राचिन परम्परा मध्ये भक्ति आणि समर्पनाची भावना चा प्रतिनिधि आहे। |
| मंत्रामध्ये भक्ता ची इष्ट देवा प्रति भावना
प्रगट केली आहे, स्वास्ति आहे।। |
भावार्थ
हे प्रभू तुम्हीच आई आहे, तूम्हीच वडील आहे, तुम्हीच माझे
भाऊ आणि सखा
आहे। माझी विद्या आणि धन, दौलत(सम्पत्ती) तूम्हीच आहे।
हे देवाधी देव सगळे काही तूम्हीच माझे आहे।।
शब्दार्थ
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
माता =
आई
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
पिता =
वडील
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
बन्धुः =
भाई, भ्राता, भाऊ
च = आणि
सखा = सौंगडी
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
विद्या = विद्या,
ज्ञान
द्रविणं = सम्पत्ती
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
त्वमेव = त्वम् एव =
तुम्हीच
सर्वं = सगळे काही
मम = माझे
देवदेव = देव, उपासक, देवता, ईश्वर
।