मन्त्रार्थ

सुविस्तृत(सुविख्यात) देवराज इंद्र आमचे कल्याण करावे। विश्वा चे ज्ञान ठेवनारे सुर्य आमचे कल्याण करावे । कष्ठ निवारण करनारे चक्र समान प्रबल गरूढदेव आमचे कल्यान करावे । वाणीवर नियंत्रण अधिष्ठाता देवगुरू ब्रहस्पति ची आम्हावर नेहमी कृपा असावी।
मंत्रामध्ये प्रयुक्त पदाचा अर्
वृद्धाश्रवा इन्द्र न स्वास्ति दधातु = सुविख्यात यशस्वी इन्द्र आमचे कल्याणकरणे।
विश्ववेदा = विश्व चे ज्ञान ठेवनारे पूषा (सूर्य) आमचे कल्यान करावे;
अरिष्टनेमिः तार्क्ष्यः नः स्वास्ति (दधातु) = अहित, कष्ट, विपदा, यापासुन रक्षा करनारे चक्र समान प्रबल गतिशिल गरुडदेव आम्हावर कल्याणकारी असावे;
बृहस्पतिः नः स्वस्ति (दधातु) =  वाणी चे आधिष्ठाता देवगुरू ब्रहस्पति आमच्या करिता कल्याणप्रद असावे ।
ॐ शान्ति शान्ति शान्ति  = हे परमपिता परमेश्वर आमच्या सम्पूर्ण संतापाची, त्रिविध प्रकारच्या दुःखाची शांती व्हावी।।