मन्त्रार्थ-

1. ॐ मित्र देव ला माझा नमस्कार
2. ॐ रवि देवा ला माझा नमस्कार
3. ॐ सूर्य देवा ला माझा नमस्कार
4.ॐ भानू देवा ला माझा नमस्कार
5. ॐ खग देवा ला माझा नमस्कार
6.ॐ पूष्ण देवा ला माझा नमस्कार
7. ॐ हिरण्यगर्भ देवा ला माझा नमस्कार
8. ॐ मरीचि देवा ला माझा नमस्कार
9. ॐ आदित्य देवा ला माझा नमस्कार
10.ॐ सावित्र  देवा ला माझा नमस्कार
11. ॐ अर्क देवा ला माझा नमस्कार
12. ॐ भास्कर देवा ला माझा नमस्कार
13. ॐ सवित्रसूर्यनारयण देवा ला माझा नमस्कार

जे आदित्याला नमस्कार दैनंदिन-नियमित नमस्कार करतात त्यांची आयु, प्रज्ञा आणि बळ बाढते।