मन्त्रार्थ

ज्यांचा आकार, आकृति, अतिशय शांत आहे।
जे भुजंगा(शेषनाग) च्या आसनावर शयन करत आहे
ज्यांच नाभी मधुन कमल आहे( ज्याच्यावर ब्रह्माजी बसलेले(विराजमान) आहे
सुर (देवताचे पण) ईस(ईश्वर) आहे देवांचा स्वामी आहे,
जे विश्वाच आधार आहे
ज्यांचे रूप मेघा(बादल, ढगा) प्रमाणे आहे,
आकाश प्रमाणे सर्वत्र व्याप्त ढगां प्रमेँ नीळ वर्णी सुंदर अंग

गगणाचे सदृश्य आहे(आभाळा सारखे सगळया दिश्या नी दिसनारे) सर्वत्र व्याप्त आहे,
लक्ष्मीपति आहे,
ज्यांचे कमळासारखे डोळे आहे,
योगींच्या द्वारा च (सहज) ध्यानाने जाणारा आहे
या संसार रूपी भवचक्रापासुन भयमुक्त करत,
सगळया लोकांच स्वामी आहे
त्या भगवान विष्ण ला मी वन्दन करतो शिरसाष्टांनमस्कार करतो।