|
प्रथम-मन्त्र मन्त्रार्थ सगळे सुखी राहावे। सगळे निरोगी राहावे। सगळेच सुखी दिसायला हवे(पाहिजे) कोनालाही दुःखाची प्राप्ती व्हायला नको |
द्वितीय-मन्त्र मन्त्रार्थ हे देवगण आम्ही यजन (यज्ञ) पूजन (पूजा पाठ) करतांना कानामध्ये शुभ कल्याणकारी शब्द ऐकाला हवे डोळयानी शुभ कल्याणकारी दृष्य दिसले पाहिजे स्वस्थ आणि हष्ट पूष्ट अगांनी (शरिरानी) पुत्र पौत्रादि सहित ईश्वराची स्तूति, प्रार्थना करित असतांना जी आयू देवहितमध्ये (उपासनामध्ये) उपयोगी असू सकते ती तुम्हाला समर्पित आहे आपण स्विकार करावी।। |