अर्थ
 

ज्यांनी कुन्द कुमुदनी च्या फुलांची माळा धारण केली आहे। आणि इन्दु(चन्द्रमा) हिमराशी समान धवल वर्णाची व शुभ्र(पांढरे) वस्त्र धारण केलेली आहे, वीणोचे वरण केलेली आहे। जीने वीणाधारण केल्याने हाथ शोभायमान आहे, ज पांढव्या पद्मासनावर (कमळाच्या आसनावर) विराजमान आहे।।
ब्रह्म अच्युत(अवघड़, अविनाशी) शंकरादि देवां द्वारे वंदित आहे। असी त सरस्वती भगवती देवी माझी (माझ्यावर कृपा करावी) सम्पर्ण अज्ञानता दूर कर णारी नाझे रक्षण करो
श्यामवर्ण वाली सम्पुर्ण चाराचर जगामध्ये व्याप्त आदि शक्ति परमब्रह्माच्या विषयावर केलेल्या चिंतनाचा साररूप, परम उत्कर्षाला धारण करणारी, वीणा आणि वेदाची पुस्तक हाथामध्ये धारण करणारी अभय क्षमादान देणारी जडता आणि अंधकाराचा नाश करणारी स्फटिकाची माळा गळ्यात धारण करून पद्दमासनावर(संस्थापित) विराजमान, बुद्धिप्रदान करणारी, सम्पुर्ण ऐश्वर्याला अंलकृत करणारी आश्या त्या परमेश्वरी भगवती, शारदा आई ला मी वन्दन (शीश नमन) करतो।।