| यजन विधानाची पूर्णता करिता या मंत्राचे वाचन
केल्या जाते।। |
|
येथे परब्रह्मचे अविनाशी आणि अविभाज्य स्वरूपाची उक्ति (व्याख्या) केल्या गेली यांच्या पासुन त्या अविनाशी अविभाज्य परब्रह्माचे अंशस्वरूप जिवात्मा चा पण अविभाज्य होने प्रतिपादित आहे। |
पूर्ण मंत्र
परब्रह्म परमेश्वर पूर्ण आहे व पूर्णापासुन च उत्पन्न आहे (उत्पत्ती आहे) म्हणूनच त्यांना पूर्ण म्हटल्या जाते पूर्ण मधून पूर्ण काढल्याने पूर्ण शेष (शिल्लक) राहते।