ओम किंवा ओंकार ला परम मंत्राची संज्ञा दिली आहे। श्रीमद् भगवद् गीता मध्ये भगवान श्रीकृष्णां नी अक्षरामध्ये स्वताला ओंकार म्हटले आहे। ओंकार, सृष्टि च्या आदि मध्ये मूळ अक्षऱ म्हटल्या गेले आहे।


योग सुत्रामध्ये पण योगीं करिता ॐ चे जप(जाप) व ध्यान ले सांगीतले आहे।


परम पवित्र ॐ ची महिमा (व गूणगान) कठ, माण्डूक्य आदि उपनिषदां मध्ये केलेले आहे।


‘अ’, ‘उ’ आणि ‘म’ या तिन्ही चा समन्वयात्मक समूह ॐ आहे। ध्वनि वैज्ञानिकांनी असा अनुमान प्रस्तूत केला आहे कि सम्पूर्ण अन्तरिक्षा मध्ये व्याप्त तरंगांच्या प्रकृति मध्ये ओम् ची लयबद्धता प्रतित होत आहे। याला वैदिक दृष्टीनी सृष्टीच्या आदिमध्ये ओम आहे, याची पुष्टी होते।।