महामृत्यूञ्जय मंत्
आम्ही तीन नेत्रावाले(तीन डोळ्यावाले) (परम कृपालु) भगवान शंकराचे यजन ध्यान, पूजन करीत आहे। ज्या प्रकारे उर्वारुक(काकड़ी) पीकल्या नंतर बेला पासुन मुक्त होते तीला बंधन मुक्त होन्याकरिता कस्याही प्रकारे कष्ट होत नाही। त्याच प्रकारे आम्ही पण संसार रूपी वेला (ज्याच्या मध्ये सुख, दुःख रूपी फळ लागते त्या वेला) पासुन (सुटका करिता) आपल्या कृपा अमृत द्वारा मृत्यु एवजी मोक्ष प्राप्त करतो (संगळय कष्टा, दुःख पासुन सूटका मीळते)
पदाचा अर्थ
=   
ईश्वराचे नाव
त्र्यंबकं = तीन डोळया वाले (भगवान शंकर) चे
यजामहे = आम्ही यजन (ध्यान, पूजन) करीत आहे।
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् = जे सम्पूर्ण जगाचे सृजन, पालन पोषण आणि संवर्धन करित आहे।
उर्वारूकमिव बन्धनात् = ते उर्वारूकाच्या बंधनापासुन सुटल्या सारखे(ज्या प्रकारे काकड़ी पिकल्या नंतर वेला पासुन स्वताहून वेगळी होते)
मृत्योर्मुक्षीय मामृतात् = मृत्यु पासुन मोक्ष करिता अमृता द्वारे( आमचे कष्ट निवारण करावे)