|
नोट- या मंत्रामध्ये पाच अक्षर आहे न, म, शि, वा, य । या पाच अक्षरावर आदि शंकराचार्यनीं 700 ईस्वी मध्ये शिव पंचाक्षर स्तोत्रा ची रचना केली। अनेकानेक श्रद्धालू आणि उपासक आपल्या दैनन्दिनी यजन पूजना मध्ये यांचा पाठ करतात।। |
| मन्त्रार्थ – ॐ ईश्वरचे नाव नमः नमन आहे, नमस्कार आहे, वन्दीत आहे। शिवाय भगवान शकरा करिता, शंकरा ला भावार्थ- भगवान शकराला नमन आहे। नमस्कार आहे, वन्दन आहे।। |
मंत्रार्थ
ज्यांच्या गळ्यामध्ये काळ्या भुजंगाची माळा आहे। ज्यांच्या अंगावर(शरीरावर) भस्म
लागलेले आहे। ज्यांचे तीन डोळे आहे, जो नित्य शुद्ध दिगम्बर आणि महेश्वर आहे,
अशा भगवान शंकराला “न” कार(न उच्चारण) शिर साष्टांग
नमस्कार
आहे। जो पवित्र गंगोच्या निर्मळ जल आणि सुगन्धीत चंदनानी (अर्चित) पुजीत नन्दीश्वर,
कामाला जिकंनारे प्रथम
(नाथ) भगवान महेश्वर आहे। जे मंदारपुष्पांनी आणि अन्य उत्तम
पुष्पानी पुजला जातो त्या भगवान शंकराला “म” कार म(उच्चारण)
नमस्कार।
जे गौरीपति व सृष्टी चे आदि म्हणपिणा, सुर्य, दक्षा च्या यज्ञा चा विनाश करणारे,
कंण्ठामध्ये हलाहल विष धारण करून नीळकण्ठ, वृषध्वज(व नन्दीवाहन
आदे ज्याचे) वाले आहे। अशा भगवान
शंकराला “शि” कार (शि उच्चारण) नमस्कार आहे।।
जो वशिष्ट, कुम्भ, उद्धव, गौतम, आर्य मुनि देवराज इन्द्र देवाच्या द्वारे अर्चित आहे,
कैलाश पर्वताच्या शिखरावार राहदारी असल्यामुळे
त्याना शेखर म्हटले जाते चन्द्र,
सुर्य वैश्वानर ज्यांचे डोळे आहे(नेत्र आहे) अशा भगवान शंकराला “व”
कार (व उच्चारण) नमस्कार करतो।
जो यक्षस्वरूप (उग्ररूप) वाले आहे, जटा(केश) धारण करणारे आहे, पिनाक(त्रिशूल)
शस्त्र हातांमध्ये घेणारे(धारण करनारे) आहे, दिव्य स्वरूपावाले देव दिगम्बर आहे,
अश्या त्या भगवान शंकराला “य”
कार (य उच्चारण) नमस्कार करतो।
ही पाच अक्षरे पुण्यप्रद आहे जो हया पंचाक्षराचा भगवान शिवा च्या सानिध्यामध्ये पठन
करतो तो शिवलोकाला प्राप्त होतो। आणि भगवान शिव सोवत
(लोकात) निवास करतो।।