मराठी अर्थ
1. हे परमेश्वरी माइया द्वारे दिवस रात्र सहस्र अपराध होत आहेत मी आपला सेवक आहे असे समजून मला क्षमा करावी।
2. हे परमेश्वरी नाही मला आव्हानाची जाणीव। नाही विसर्जनाची जाणीव विधिवत् पूजन करणे पणयेत नाही । तुम्ही मला क्षमा कराणी।
3. हे सुरेश्वरी मी जी मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन पूजा केली ती आपल्या कृपेनी परिपूर्ण व्हावी।
4. सहस्र अपराध करून ही जो जगदम्बेचे नाम स्मरण करतो त्याना ती गती प्राप्त होते जी ब्रह्मादी देवताला शुद्धा प्राप्त होत नाही।
5. हे जगदम्बिके मी सापराध करून आपल्या शरण आलो आहे। मी क्षमाप्रार्थी आहे। आपली जसी इच्छा असेज तसे कराव।।
6. हे परमेश्वरी अज्ञानवश स्मृतिभ्रम मुळे मी जे साधिक अपराध केले त्या करिता मला क्षमा करावी व हे देवी प्रसन्न व्हावे।
7. हे कामेश्वरी जगतमाता सचिदानन्दा च्या विग्रहामध्ये पण आपणच आहे। कृपया आम्ही प्रीतिपूर्वक केलेली प्रार्थना स्वीकार करावीव  प्रसन्न व्हावे।
8. हे देवी अदृश्य सेकटापासुन रक्षा करणारी माझ्या या जापाला स्वीकार कराणे आणि आपल्या प्रसादानी सिद्धि मीळोबी।