|
: अर्थ :
आपण आम्ही दोन्ही गुरू आणि शिष्य ची सोबत रक्षा करावी, आम्हा दोघाचे पालन पोषण करावे, आम्हा दोघाना ही सोबत शक्ति प्राप्ति व्हावी, आणि प्राप्त केलेली विद्या तेजप्रद असावी। आम्हा दोघा मध्ये द्वेष व्हायला नको। |
: शब्दार्थ : ॐ =परमात्मा का प्रतीकात्मक नाम ; नौ =आम्ही दोन्ही गुरू आणि शिष्य ; सह = सोबत ; भुनक्तु = भोजन करून (पालन पोषण करावे) ; सह =सोबत ; वीर्यं = शक्ति ला (आम्ही पराक्रम करणारे व्हाबे); करवावहै = प्राप्ति व्हावी ; नौ = आम्ही दोन्ही गुरू आणि शिष्यानी ; अवधीतम् = प्राप्त केलेली विद्या ; तेजस्वि =तेजोमयी ; अस्तु =असावी ; मा विद्विषावहै = आम्हा दोघा मध्ये द्वेष व्हायला नको। |